मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवाय आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरुनही शेलारांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे.